AvishkarHub

Top 10 AI Certifications in 2026 That Can Boost Your Career in Artificial Intelligence

Artificial Intelligence is transforming industries across the world, and professionals with AI skills are now among the most in-demand talent in the job market. Whether you are a beginner, developer, data analyst, or technology enthusiast, earning a recognized AI certification can significantly improve your career opportunities. Today many global technology companies and learning platforms offer…

Read More

भारतीय नौदल अग्निवीर (SSR) 01/2027 व 02/2027 भरती – संपूर्ण माहिती

Indian Navy कडून अग्निवीर (SSR) 01/2027 आणि 02/2027 बॅचसाठी अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती INET (Indian Navy Entrance Test) 2026, त्यानंतर फिजिकल टेस्ट, लेखी परीक्षा आणि मेडिकल तपासणी या टप्प्यांद्वारे होणार आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाइटवर करायचा आहे. महत्त्वाच्या तारखा भरती प्रक्रिया संभाव्य तारीख अर्ज सुरू 14…

Read More

सेंट्रल रेल्वेमध्ये अप्रेंटिस भरती 2026: 51 जागांसाठी अर्ज सुरू

भारतामध्ये सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल रेल्वेने Apprentice Recruitment 2026 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 51 अप्रेंटिस जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांना 10 मार्च 2026 पासून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण आणि ITI पास उमेदवारांना अर्ज करण्याची संधी…

Read More

गॅस सिलेंडरचा तुटवडा वाढला: बुकिंग नियमात मोठा बदल, आता दुसरा सिलेंडर 25 दिवसांनी मिळणार

देशभरात सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. सिलेंडर वेळेत मिळत नसल्यामुळे ग्राहक आणि एजन्सी कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत.युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसचा पुरवठा कमी झाल्याची चर्चा सुरू आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये सिलेंडर साठेबाजी रोखण्यासाठी…

Read More

पुण्यातील गॅस शवदाहिन्या पुन्हा सुरू; पेट्रोलियम कंपनीकडून 10 सिलेंडर उपलब्ध

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याचा परिणाम थेट शहरातील स्मशानभूमींवरही झाला. महानगरपालिकेने गॅसवर चालणाऱ्या जवळपास 18 शवदाहिन्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता पेट्रोलियम कंपनीकडून काही प्रमाणात गॅस उपलब्ध झाल्यानंतर या बंद असलेल्या शवदाहिन्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या…

Read More

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नेमका कधी मिळणार?

महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे वाहून गेली, तर काही ठिकाणी जमिनीच खरडून निघाल्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना ही मोठी आर्थिक मदत ठरते. कारण शेतकरी स्वतःच्या पैशातून विम्याचा हप्ता भरत असतो. राज्यातील सुमारे 45 लाख 43 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असतानाही मार्च महिना आला…

Read More

Best Laptops Under ₹60,000 for Students and Coders in 2026

Choosing the right laptop is very important for students and programmers. A powerful laptop can help you run development tools smoothly, handle multitasking, and improve your productivity while coding. If your budget is around ₹60,000, you can get a laptop that offers excellent performance for programming, software development, and daily productivity tasks. In this price…

Read More

१ एप्रिल २०२६ पासून ७० लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता

देशातील रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहेत. नव्या नियमांनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबांची नावे रेशन कार्ड यादीतून वगळली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्या कुटुंबांकडे कार किंवा एसी सारख्या सुविधा आहेत, त्यांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. हा…

Read More

ट्रम्पचे पुढचे टार्गेट किम जोंग उन आहेत का? अमेरिकेच्या युद्धनौका उत्तर कोरियाच्या वेशीवर

एकीकडे मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष धगधगत असतानाच आता पूर्व आशियामध्येही तणावाचे ढग जमा होऊ लागले आहेत. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने त्यांचा सर्वात मोठा वार्षिक संयुक्त लष्करी सराव ‘फ्रीडम शिल्ड’ आजपासून सुरू केला आहे. या हालचालींमुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन चिडण्याची आणि नवीन क्षेपणास्त्र चाचणी करण्याची शक्यता संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे…

Read More

आखाती देशातील युद्धाचा परिणाम! कच्च्या तेलाच्या किंमती $100 पार

१० दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक बाजारावर परिणाम आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या प्रति बॅरल कच्च्या तेलाची किंमत 100 डॉलरच्या पुढे गेली असून याचा परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर दिसू लागला आहे. सध्या या युद्धाचा आज दहावा दिवस आहे आणि त्याचे पडसाद जागतिक संसाधनांवर उमटत आहेत….

Read More
error: Content is protected !!