Home » Global Internet Outage Risk 2026

हॉर्मूज सामुद्रधुनीत वाढता धोका: इंटरनेट केबल्सवर संकट, जगभरात नेटवर्क ठप्प होण्याची भीती

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आता संकट केवळ तेलपुरवठ्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. इराणने हॉर्मूज सामुद्रधुनीतून होणारा तेल आणि वायुपुरवठा रोखल्यानंतर आता समुद्राखालील इंटरनेट केबल्सवरही गंभीर धोका निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. या केबल्सना जर नुकसान झाले, तर जगभरातील इंटरनेट सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊ शकतात.हॉर्मूज सामुद्रधुनी आणि लाल समुद्रातील बाब-अल-मंदेब हे जागतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे जलमार्ग…

Read More
error: Content is protected !!