महाराष्ट्रात एप्रिलच्या सुरुवातीला पाऊस व गारपीट, येलो अलर्ट जारी
एप्रिल महिन्याची सुरुवात राज्यासाठी हवामानाच्या दृष्टिकोनातून थोडी गडबडीत दिसत आहे. 30 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील नागरिकांनी या काळात काळजी घेणे आवश्यक आहे कारण काही भागांत गारपीट आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे.हवामान विभागानुसार, खानदेश, मराठवाडा पश्चिम, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामधील भागांमध्ये वादळी वारा, मेघ गर्जनेसह पावसाची…
