कराडच्या तासवडे MIDC मध्ये भीषण स्फोट; आगीने घेतले रौद्ररूप
साताऱ्यातील कराड तालुक्यातील तासवडे MIDC परिसरात आज सकाळी झालेल्या भीषण स्फोटांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग तीन ते चार स्फोट झाल्यानंतर एका कंपनीला लागलेली आग नियंत्रणाबाहेर गेली असून, काही कामगार आत अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने औद्योगिक सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सुमारे साडेआठच्या…
