महाराष्ट्रात महावितरणने पाच वर्षांसाठी वीज दर कपात जाहीर केली
महागाईच्या काळात महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे. महावितरणच्या पाच वर्षांच्या नवीन वीज दर कपातीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजूर केला आहे. यामुळे 2025 ते 2030 या काळात दरवर्षी 1 एप्रिलला वीज बिलात टप्प्याटप्प्याने कपात होणार आहे, जे उद्योग आणि सामान्य नागरिकांसाठी आर्थिक दिलासा ठरेल.महावितरणच्या या नवीन दररचनेनुसार, आगामी पाच आर्थिक वर्षांमध्ये वीज…
