महाराष्ट्रात PNG गॅस अनिवार्य; कनेक्शन न घेतल्यास सिलेंडर बंद होणार?
देशात वाढत्या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाईपलाईनद्वारे (PNG) गॅस पुरवठा वाढवण्यावर भर देण्यात येत असून, ज्या भागात ही सुविधा उपलब्ध आहे, तेथे नागरिकांना PNG कनेक्शन घेणे अनिवार्य केले जाणार आहे. अन्यथा LPG सिलेंडर बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गेल्या काही दिवसांत गॅस पुरवठा आणि दरवाढ यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा…
