Indian Navy Recruitment 2026: अग्निवीर SSR, MR पदांसाठी भरती जाहीर
भारतीय नौदलाने (Indian Navy) 2026 साठी अग्निवीर भरती जाहीर केली असून, देशातील तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर SSR (Medical), SSR आणि MR पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. 10वी किंवा 12वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे, महिला आणि पुरुष दोघांनाही समान संधी देण्यात आली आहे. भारतीय सशस्त्र…
