Home » Global Oil Supply Crisis 2026

अमेरिकेचा मोठा निर्णय: इराणवरील तेल निर्बंध हटवले, जागतिक तेल बाजाराला दिलासा

जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मोठा निर्णय घेत इराणवरील तेल निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. 19 एप्रिलपर्यंत ग्राहक देशांना इराणकडून तेल खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जागतिक तेल पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गेल्या काही महिन्यांपासून मध्यपूर्वेतील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला होता. विशेषतः हॉर्मूज सामुद्रधुनीतील…

Read More
error: Content is protected !!