Home » Assistant Loco Pilot Recruitment

रेल्वे ALP भरती 2026: 11,127 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

भारतीय रेल्वे अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे. Railway Recruitment Boards (RRBs) मार्फत Assistant Loco Pilot (ALP) पदांसाठी तब्बल 11,127 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 10वी पास आणि ITI पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये ही भरती होणार असून, इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे अत्यंत गरजेचे…

Read More
error: Content is protected !!