Home » Akola temperature 45 degree

महाराष्ट्रात हवामानाचा दुहेरी खेळ; काही भागात पाऊस तर काही ठिकाणी उकाडा वाढला

महाराष्ट्रात सध्या हवामानाचा अनोखा दुहेरी खेळ पाहायला मिळत आहे. एका बाजूला विदर्भात तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार…

Read More
error: Content is protected !!